संपत्ती वाढ योजना: मुदत-ठेवी-[F.D.]
आज देशातील गुंतवणूक क्षेत्रांत अनेक प्रकारची गुंतवणुकीची साधने उपलब्ध असली तरी मुदत ठेवी हे आजही लोकप्रिय आणि सोयीचे साधन मानले जात आहे. आपण त्याबाबत काही व्यावहारिक माहिती घेण्याचा प्रयत्न करुया.
बँकेतील बचत खाते आपल्याला माहित असते, पण तशा पारंपारिक खात्यावर तितके व्याजरुपी उत्पन्न मिळत नाही. हे ठावूक असल्याने आपल्यासारख्या समंजस-सावध गुंतवणूकदारांचा मोहरा अन्य सोयीस्कर व लाभदायक साधनाकडे वळतो. आपल्या प्रपंचातील जमा-खर्चाचा अंदाज घेतला तर आपल्याला काही रक्कम मुदतीच्या ठेवीत ठेवणे शक्य होते. नसले तरी तसे शिस्तबद्ध प्रयत्न करायला हवेत कारण ”आज मिळालेला पैसा –आजच खर्च’’ करण्यापेक्षा काही मुदतीसाठी [अल्प वा दीर्घ] गुंतवला तर सर्वच्या सर्व कमाई खर्च होत नाही. उलट शिल्लक गंगाजळीवर अधिक टक्के व्याज-कमाई होऊ शकते.आता प्रत्येकाने आपले पैसे किती मुदतीसाठी गुंतवायचे? हा मात्र मुद्दा ज्याने त्याने आपली गरज –संभाव्य गरजा पडताळून मगच ठरवणे अधिक चांगले असते.
उदाहरणार्थ – तुम्हाला जून महिन्यात मुलांच्या फी किंवा तत्सम खर्चासाठी एक रक्कमी पैसे लागणार असतील, तर जानेवारी ते जून किंवा जूनपर्यंत १२ महिने पूर्ण होतील अशी मुदत ठेव तुम्ही काढू शकता. आयकरबाबत गुंतवणूक करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मोठी रक्कम लागणार असेल तर त्यादरम्यान मुदत संपेल अशा बेताने तुम्ही मुदत ठेव काढू शकता.
काही निकष :
एफ.डी.चे फायदे :-
साध्या बचत खात्यापेक्षा अधिक व्याज-रूपी उत्पन्न दीर्घकालीन ठेवीवर अधिक व्याज, कमी मुदतीसाठी पैसे गुंतवण्याची सोय ठेवीवर कर्ज मिळू शकते
दाम दुपट्टीचे गणित पहा -
मुदत ठेव हे एक उपर्युक्त असे साधन आहे.आपले पैसे खर्च होऊ नयेत आणि योग्यवेळी आपल्याला मिळावेत आणि अधिक टक्के व्याज मिळावे असे वाटत असेल तर नक्कीच महागणपती मल्टिस्टेटच्या एफ.डी. मध्ये म्हणजेच आपल्या ‘संपत्ती वाढ योजनेत’ आपले पैसे गुंतवा. ज्यात आकर्षक असे दाम दीडपट, दुपट्ट, तिप्पट व चौपट असे विभिन्न प्रकार उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे व्याजदरातील चढता क्रमाचा म्हणजेच अधिक व्याजाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.
झलक -
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002