महागणपती मल्टिस्टेटचे चालू खाते म्हणजे अनेक सुविधांची एकत्रित सोय
चालू खात्यातील रक्कम ही खातेदार बँकेकडून कधीही परत मागू शकतो [म्हणून ‘डिमांड’ डिपोझीट असे म्हणतात] आणि ठेवी ह्या मुदतीवर ठेवलेल्या असतात. त्या ठराविक मुदतीला परत मिळतात. [म्हणून ‘टाईम’ डिपोझीट असे म्हणतात] मुदतीनुसार व्याजही सहसा वाढत जाणारे असे असते. एक वर्षापेक्षा अधिक किंवा दोन-पाच वर्षाच्या ठेवीवर अधिक व्याज मिळते. तुम्ही आम्ही जितक्या मुदतीसाठी पैसे गुंतवू तितका तो पैसा बँकेला तितक्या मुदतीसाठी वापरता येतो. म्हणून बँका त्यावर अधिक व्याज देतात. आपण ही आपल्या गरजा, खर्च आणि गुंतवणूक ह्याचा एकत्रित विचार करून काही पैसे बचत खात्यात, तर काही छोट्या किंवा दीर्घ मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवतो. [आता त्यांना जास्त उत्पन्न हवे आणि तशी अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते, ते शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने किंवा जमीन जुमल्यात पैसे गुंतवतात.]
एकेकाळी चालू खाते हे फक्त बँकांत उघडले जात होते. आता आपल्या सोयीसाठी अशी खाती उघडण्याची सुविधा पतपेढीमार्फत उपलब्ध होते आहे ही फारच सोयीस्कर बाब आहे. कारण गावागावातील, छोट्या शहरातील, दुरदुरच्या उपनगरातील व्यापार करू इच्छिणाऱ्यांना असे खाते पतपेढीकडे उघडणे हे जास्त सेवा आणि सोय या दृष्टीने उपयुक्त वाटते.
त्यातून अनेकजण महागणपती मल्टिस्टेटच खात पसंत करतात, कारण आमच्या करंट अकाऊंटद्वारे अनेक सुविधा जणू एकाच छत्राखाली सुलभतेने मिळू शकतात.
असे खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आहे – रुपये १,०००/-
व्याजदर मिळतो – तोही चक्क ७ %
रुपये एक लाखाची कर्ज सुविधा - ती देखील कोणतेही तारण न मागता – एखाद्या व्यावसायिकासाठी ही तारणरहित कर्जाची सोय ही ऐनवेळी कच्चा माल खरेदी किंवा उद्योगास आवश्यक निधी म्हणून तीन लाख चटदिशी मिळणे हे एखाद्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी जरुरीचे असते. अशा कर्जासाठी इतरत्र जाण्याची गरजच नाही. कारण महागणपती पतपेढीने सर्वंकष अभ्यास करून व्यवसाय - स्नेही कर्ज योजना आखलेली आहे आणि आज ती अनेकांना एक प्रकारचे वरदान वाटत आहे.
याखेरीज तुम्हाला अगदी मोबाईलवर एका क्लिकवर पेमेंट करण्यासाठी ‘मोबाईल बँकिंग देवू करत आहोत, ज्यात NEFT / RTGS / IMPS असणार आहेत. कारण आता अशा पेमेंटससाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
कोअर बँकिंग सर्विसेस – मिळू शकतात
ATM आणि QR CODE FACILITY मिळते , अजून काय हवे?
खाते चालू ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. बँकिंगच्या भाषेत सांगायचे तर NO ACCOUNT MAINTAINANCE CHARGES..
अजून एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला व्यवसाय - व्यापार हेतूसाठी कर्ज लागले तर तेही मिळू शकते महागणपती मल्टिस्टेटचे बिझनेस लोन – अगदी रुपये - १०,००० पासून ते रु २५ लाख इतक्या मोठ्या रक्कमेपर्यंत
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002